Graphic Design in Canva with AI
ग्राफिक डिझाईनसाठी कोरल ड्रॉ, फोटोशॉप, इलस्ट्रेटर, इन-डिझाईन अशी प्रोफेशनल सॉफ्टवेअर्स असताना नेहमी लागणाऱ्या विविध प्रकारच्या डिझाईन्ससाठी Canva हे अतिशय लोकप्रिय सॉफ्टवेअर ठरले आहे. ज्यामध्ये लोगो डिझाईन, बिझनेस कार्ड, फ्लायर, पोस्टर, इन्व्हिटेशन कार्ड, ग्रिटींग कार्ड, वेब डिझाईन, बॅनर, व्हिडीओ रिल्स, सोशल मिडिया पोस्ट, आणि अशा अनेक प्रकारची डिझाईन्स अगदी सहजपणे करता येतात. वैयक्तिक, सामाजिक विविध गरजांसाठी आणि व्यवसाय प्रमोशनसाठी लागणारी सर्व प्रकारची डिझाईन्स अगदी तयार मिळतात. अनेक डिझाईन्समधून तुमच्या आवडीचे डिझाईन घेऊन, ते एडिट करून तुम्हाला […]
Graphic Design in Canva with AI Read More »