Current Status
Not Enrolled
Price
₹ 11/-
Get Started

आर्टेक मध्ये ऑनलाईन ग्राफिक डिझाईन  शिकणं म्हणजे एकदम साधं आणि सोपं आहे. फक्त रजिस्टर  करा, तुमचा ईमेल आयडी व्हेरिफाय करा, लॉगिन करा, ऑनलाइन पेमेंट करा आणि कोर्सला प्रवेश घ्या. क्रमशः लेसन्स व्हिडीओ पाहून शिका, त्यानुसार सराव करा, असाईनमेंट्स सबमिट करा, परीक्षा द्या, लगेच निकाल पाहा आणि शेवटी सर्टिफिकेट मिळवा. कधीही, कुठेही आणि कोणत्याही डिव्हाईसवरून शिका. ग्राफिक डिझाईनचा हा डेमो कोर्स करून पाहा आणि खात्री करा, परिपूर्ण ग्राफिक डिझाईन  शिकण्यासाठी हीच एक साधी आणि सोपी ऑनलाइन शिक्षण पद्धती आहे.

Scroll to Top