आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – तुमचा मालक कि नोकर?
Man behind the Machine. असं म्हणतात. म्हणजे इथे माणूस महत्वाचा. माणसाचा अंतिम निर्णय महत्वाचा. पण AI आल्यामुळे मनात शंका आली कि आता Machine behind the man होणार कि काय? म्हणजे कोणत्याही कामामध्ये AI सांगेल तसं. AI चा निर्णय हा अंतिम निर्णय होणार का? नंतर मनात विचार आला कि AI तुमचा मालक कि नोकर? AI च्या आक्रमणात स्वतःचे अस्तित्व आणि नोकरी / व्यवसाय टिकविण्यासाठी, AI चा वापर करताना संबंधित विषयाचे मला किती ज्ञान असायला पाहिजे. मला […]
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स – तुमचा मालक कि नोकर? Read More »