पारंपरिक ब्रॅण्ड डिझाईनमधील… भ्रमाचा भोपळा फुटला.
एखादे ग्राफिक डिझाईन करायचे म्हटले तर त्याची एक विशिष्ट प्रोसेस असते. आणि त्या सर्व प्रोसेसमधून आर्टिस्टला जावे लागते. मोठ्या डिझाईन एजन्सीमध्ये प्रत्येक प्रोसेससाठी त्या त्या प्रोसेस संबंधित तज्ज्ञ लोक असतात, आणि शेवटी ते ग्राफिक डिझाईन बनते. उदा. मला चिकन मसाला या प्रोडक्ट्ची जाहिरात बनवायची आहे. तर सुरुवात थिंकिंग पासून होते. त्यासाठी क्रिएटिव्ह आर्ट डायरेक्टर आणि व्हिज्युअलायझर एकत्रपणे थोडी चर्चा करून डिझाईन कसे असायला पाहिजे यावर विचार करायला सुरुवात करतात. उदा. एखादी मध्यवर्ती कल्पना सुचली कि […]
पारंपरिक ब्रॅण्ड डिझाईनमधील… भ्रमाचा भोपळा फुटला. Read More »