Shop
-
Try Graphic Design Demo Course
₹ 9.00Add to cartLearning Graphic Design online has now become very easy and simple. Online Registration, Online Admission, Online Fee Payment, Online lessons, Online assignments submissions, Online exams, Online Immediate result and finally downloading certificate. Learn anytime, anywhere from any device. Try this easy and simple Graphic Design Demo Course and make sure, This is the simplest and practical online learning method in the world.
-
Vector Graphics in CorelDRAW
₹ 4,999.00Original price was: ₹ 4,999.00.₹ 1,999.00Current price is: ₹ 1,999.00.Add to cartव्हेक्टर ग्राफिक डिझाईन ही ग्राफिक डिझाईन शिकण्याची पहिली स्टेप आहे. व्हेक्टर ग्राफिक डिझाईनमध्ये लाईन्स, शेप्स ड्रॉ करून विविध कलर्स, टेक्स्ट आणि काही स्पेशल इफेक्ट्सच्या साहाय्याने विशिष्ट साईजमध्ये डिझाईन बनवायचे असते. त्यासाठी आकर्षक आणि परफेक्ट लेआऊट / कॉम्पोझिशनच्या दृष्टीने किमान आवश्यक गोष्टी या कोर्स आपण शिकणार आहात. व्हेक्टर ग्राफिक डिझाईन हे कोणत्याही साईजमध्ये बनवून ते कितीही लहान किंवा मोठे केल्याने डिझाईनच्या क्वालिटीमध्ये काहीही फरक पडत नाही. असे कोणतेही व्हेक्टर ग्राफिक डिझाईन बनविण्यासाठी कोरल ड्रॉ हे प्रोफेशनल आणि एकदम सोपे सॉफ्टवेअर आहे.


