Shop
-
Graphic Design in Canva with AI
₹ 4,999.00Original price was: ₹ 4,999.00.₹ 1,999.00Current price is: ₹ 1,999.00.Add to cartAll in One Course – नेहमी लागणाऱ्या विविध प्रकारच्या डिझाईन्ससाठी Canva हे जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय सॉफ्टवेअर आहे. ज्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सह सर्व प्रकारचे प्रिंट डिझाईन, वेब डिझाईन, सोशल मिडिया डिझाईन, इमेज एडिटिंग, व्हिडिओ एडिटिंग अशा सर्व प्रकारची ग्राफिक डिझाईन्स कुणीही सहज बनवू शकते. शालेय विद्यार्थ्यांपासून कलेची आवड असणारे विद्यार्थी, कॉलेज स्टुडंट्स, शिक्षक, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक या सर्वांसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त आहे.
-
Graphic Design Unlimited Program
₹ 10,000.00 / month for 10 monthsTake This SubscriptionGraphic Design Unlimited is a versionless, career-focused graphic design program that teaches design thinking beyond software and trends. This practical online course helps students build strong foundations in visual communication, print, web, social media, and AI-assisted design through real-world learning, guided practice, and long-term skill development.
-
Photoshop Basics
₹ 4,999.00Original price was: ₹ 4,999.00.₹ 999.00Current price is: ₹ 999.00.Add to cartरास्टर ग्राफिक डिझाईनमध्ये प्रामुख्याने इमेज एडिटिंगचा अभ्यास असतो. कॅमेऱ्याने काढलेला फोटो आणि स्कॅन केलेली कोणतीही इमेज हा रास्टर ऑब्जेक्ट असतो. दोन किंवा अधिक फोटो / इमेजीस एकत्र घेऊन विशिष्ट पद्धतीने हव्या त्या साईजमध्ये डिझाईन बनवायचं असतं. इथे इमेजचा साईज कमी केला तरी चालतो. पण जर साईज मोठा केला तर इमेजची क्वालिटी बिघडते. म्हणून इमेज एडिट करताना खूप काळजी घ्यावी लागते. कला, कल्पनेसह फोटो मिक्सिंगची विविध कौशल्ये ह्या कोर्स मध्ये आहेत. फोटोशॉप हे इमेज एडिटिंगसाठी एकमेव जगमान्य सॉफ्टवेअर आहे. कोर्सच्या ह्या पार्ट 1 मध्ये फोटोशॉपचा किमान आवश्यक प्रॅक्टिकल अभ्यास आहे.
-
Raster Graphics in Photoshop (Part 1)
₹ 2,499.00Original price was: ₹ 2,499.00.₹ 999.00Current price is: ₹ 999.00.Add to cartरास्टर ग्राफिक डिझाईनमध्ये प्रामुख्याने इमेज एडिटिंगचा अभ्यास असतो. कॅमेऱ्याने काढलेला फोटो आणि स्कॅन केलेली कोणतीही इमेज हा रास्टर ऑब्जेक्ट असतो. दोन किंवा अधिक फोटो / इमेजीस एकत्र घेऊन विशिष्ट पद्धतीने हव्या त्या साईजमध्ये डिझाईन बनवायचं असतं. इथे इमेजचा साईज कमी केला तरी चालतो. पण जर साईज मोठा केला तर इमेजची क्वालिटी बिघडते. म्हणून इमेज एडिट करताना खूप काळजी घ्यावी लागते. कला, कल्पनेसह फोटो मिक्सिंगची विविध कौशल्ये ह्या कोर्स मध्ये आहेत. फोटोशॉप हे इमेज एडिटिंगसाठी एकमेव जगमान्य सॉफ्टवेअर आहे. कोर्सच्या ह्या पार्ट 1 मध्ये फोटोशॉपचा किमान आवश्यक प्रॅक्टिकल अभ्यास आहे.


