Shop

Shop

  • CorelDRAW X6 in 30 Days (Marathi)

    Original price was: ₹ 4,999.00.Current price is: ₹ 1,999.00.

    ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी कोरल ड्रॉचे दरवर्षी नवीन व्हर्जन येत असले तरी त्यामध्ये बेसिक कमांड्स त्याच असतात. ज्या ग्राफिक डिझाईनसाठी आवश्यक असतात. अजूनही प्रोफेशनल आर्टिस्ट X3, X15, X16, X17 ही जुनीच व्हर्जन वापरतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच ग्राफिक डिझाईन शिकणारे विद्यार्थी, प्रिंट पब्लिकेशन व्यावसायिक आणि कलेची आवड असणाऱ्यांसाठी वापरायला एकदम  सोपे असणाऱ्या CorelDRAW X6 ह्या व्हर्जनचा कोर्स पब्लिश केला आहे. किमान आवश्यक त्याच कमांड्स  वापरून प्रिंट, पब्लिकेशन, पॅकेजिंग आणि बिझनेस प्रमोशनसाठी कोणत्याही प्रकारचे डिझाईन तुम्ही करू शकता.

    Enroll Now
  • Easy and Simple Photoshop (Part 1)

    Original price was: ₹ 2,499.00.Current price is: ₹ 999.00.

    रास्टर ग्राफिक डिझाईनमध्ये प्रामुख्याने इमेज एडिटिंगचा अभ्यास असतो. कॅमेऱ्याने काढलेला फोटो आणि स्कॅन केलेली कोणतीही इमेज हा रास्टर ऑब्जेक्ट असतो. दोन किंवा अधिक फोटो / इमेजीस एकत्र घेऊन विशिष्ट पद्धतीने हव्या त्या साईजमध्ये डिझाईन बनवायचं असतं. इथे इमेजचा साईज कमी केला तरी चालतो. पण जर साईज मोठा केला तर इमेजची क्वालिटी बिघडते. म्हणून इमेज एडिट करताना खूप काळजी घ्यावी लागते. कला, कल्पनेसह फोटो मिक्सिंगची विविध कौशल्ये ह्या कोर्स मध्ये आहेत. फोटोशॉप हे इमेज एडिटिंगसाठी एकमेव जगमान्य सॉफ्टवेअर आहे. कोर्सच्या ह्या पार्ट 1 मध्ये फोटोशॉपचा किमान आवश्यक प्रॅक्टिकल अभ्यास आहे.

    Enroll Now
  • Raster Graphics in Photoshop (Part 1)

  • Try Graphic Design Demo Course

     9.00

    Learning Graphic Design online has now become very easy and simple. Online Registration, Online Admission, Online Fee Payment, Online lessons, Online assignments submissions, Online exams, Online Immediate result and finally downloading certificate. Learn anytime, anywhere from any device. Try this easy and simple Graphic Design Demo Course and make sure, This is the simplest and practical online learning method in the world.

    Enroll Now
Scroll to Top