All in One Graphic Design Course with AI (Online)
नमस्कार मित्रानो, ‘ऑल इन वन ग्राफिक डिझाईन’ ह्या साध्या आणि सोप्या कोर्समध्ये व्हेक्टर ग्राफिक डिझाईनसाठी कोरल ड्रॉ, रास्टर ग्राफिक डिझाईनसाठी फोटोशॉप आणि कोणत्याही प्रकारच्या प्रिंटिंगसाठी प्रिंट रेडी आर्टवर्क बनवण्यासाठी प्री-प्रेस ग्राफिक डिझाईन कोर्सचा समावेश आहे. प्रिंटिंग नंतर वेब साईटसाठी वर्डप्रेस प्लॅटफॉर्ममध्ये वेब डिझाईन आणि ब्लॉगिंगचा प्रॅक्टिकल अभ्यास आहे. आणि शेवटी व्यवसायाच्या जाहिरात / प्रमोशनसाठी सोशल मिडिया डिझाईनचा लाईव्ह अभ्यास आहे. हा कोर्स कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ज्यांना प्रिंट आणि वेब मिडियासाठी परिपूर्ण ग्राफिक डिझाईन […]
All in One Graphic Design Course with AI (Online) Read More »