Easy and Simple Photoshop (Part 1)
कोरल ड्रॉ किंवा इलस्ट्रेटरमध्ये व्हेक्टर ग्राफिक डिझाईन शिकल्यानंतर फोटोशॉपमध्ये रास्टर ग्राफिक शिकणं ही ग्राफिक डिझाईन शिकण्याची दुसरी महत्वाची स्टेप आहे. रास्टर ग्राफिक डिझाईनमध्ये प्रामुख्याने इमेज एडिटिंगचा अभ्यास असतो. इमेज ही असंख्य कलर पिक्सल्सनी बनलेली असते. एक पिक्सल म्हणजे एक कलर असतो. इमेजची क्वालिटी पिक्सल्सच्या संख्येवर अवलंबून असते. कॅमेऱ्याने काढलेला फोटो आणि स्कॅन केलेली कोणतीही इमेज हा रास्टर ऑब्जेक्ट असतो. दोन किंवा अधिक फोटो / इमेजीस एकत्र घेऊन विशिष्ट पद्धतीने हव्या त्या साईजमध्ये डिझाईन बनवायचं असतं. […]
Easy and Simple Photoshop (Part 1) Read More »