ऑनलाईन स्टुडंट रजिस्ट्रेशन, ऑनलाईन ऍडमिशन, ऑनलाईन फी पेमेंट, ऑनलाईन क्लासरूम, ऑनलाईन लेसन्स, ऑनलाईन असाईनमेंट सबमिशन, ऑनलाईन एक्झाम, लगेच ऑनलाईन रिझल्ट आणि शेवटी ऑनलाईन डाऊनलोड सर्टिफिकेट. सारं कसं साधं, सोपं आणि सुटसुटीत. घरबसल्या शिकायचं, तुमच्या वेळेत, तुमच्या सवडीनुसार, कधीही. हा ऑनलाईन डेमो कोर्स करून बघा म्हणजे तुमची खात्री पटेल कि, आधुनिक ऑनलाईन शिक्षण पद्धती वापरून, साध्या आणि सोप्या पद्धतीने ग्राफिक डिझाईन शिकविणारा हा एकमेव अभ्यासक्रम आहे.
₹ 9.00
Learning Graphic Design online has now become very easy and simple. Online Registration, Online Admission, Online Fee Payment, Online lessons, Online assignments submissions, Online exams, Online Immediate result and finally downloading certificate. Learn anytime, anywhere from any device. Try this easy and simple Graphic Design Demo Course and make sure, This is the simplest and practical online learning method in the world.
Reviews
There are no reviews yet.