Easy and Simple
-
CorelDRAW 2021 in 30 Days (Marathi)
₹ 4,999.00Original price was: ₹ 4,999.00.₹ 1,999.00Current price is: ₹ 1,999.00.व्हेक्टर ग्राफिक डिझाईन ही ग्राफिक डिझाईन शिकण्याची पहिली स्टेप आहे. व्हेक्टर ग्राफिक डिझाईनमध्ये लाईन्स, शेप्स ड्रॉ करून विविध कलर्स, टेक्स्ट आणि काही स्पेशल इफेक्ट्सच्या साहाय्याने विशिष्ट साईजमध्ये डिझाईन बनवायचे असते. त्यासाठी आकर्षक आणि परफेक्ट लेआऊट / कॉम्पोझिशनच्या दृष्टीने किमान आवश्यक गोष्टी या कोर्स आपण शिकणार आहात. व्हेक्टर ग्राफिक डिझाईन हे कोणत्याही साईजमध्ये बनवून ते कितीही लहान किंवा मोठे केल्याने डिझाईनच्या क्वालिटीमध्ये काहीही फरक पडत नाही. असे कोणतेही व्हेक्टर ग्राफिक डिझाईन बनविण्यासाठी कोरल ड्रॉ हे प्रोफेशनल आणि एकदम सोपे सॉफ्टवेअर आहे.
-
Easy and Simple Photoshop (Part 1)
₹ 2,499.00Original price was: ₹ 2,499.00.₹ 999.00Current price is: ₹ 999.00.रास्टर ग्राफिक डिझाईनमध्ये प्रामुख्याने इमेज एडिटिंगचा अभ्यास असतो. कॅमेऱ्याने काढलेला फोटो आणि स्कॅन केलेली कोणतीही इमेज हा रास्टर ऑब्जेक्ट असतो. दोन किंवा अधिक फोटो / इमेजीस एकत्र घेऊन विशिष्ट पद्धतीने हव्या त्या साईजमध्ये डिझाईन बनवायचं असतं. इथे इमेजचा साईज कमी केला तरी चालतो. पण जर साईज मोठा केला तर इमेजची क्वालिटी बिघडते. म्हणून इमेज एडिट करताना खूप काळजी घ्यावी लागते. कला, कल्पनेसह फोटो मिक्सिंगची विविध कौशल्ये ह्या कोर्स मध्ये आहेत. फोटोशॉप हे इमेज एडिटिंगसाठी एकमेव जगमान्य सॉफ्टवेअर आहे. कोर्सच्या ह्या पार्ट 1 मध्ये फोटोशॉपचा किमान आवश्यक प्रॅक्टिकल अभ्यास आहे.