CorelDRAW X6 in 30 Days (Marathi)

Current Status

Not Enrolled

Price

₹ 1999/-

Get Started

ग्राफिक डिझाईन शिकण्यासाठी कोरल ड्रॉचे दरवर्षी नवीन व्हर्जन येत असले तरी त्यामध्ये बेसिक कमांड्स त्याच असतात. ज्या ग्राफिक डिझाईनसाठी आवश्यक असतात. अजूनही प्रोफेशनल आर्टिस्ट X3, X15, X16, X17 ही जुनीच व्हर्जन वापरतात. ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच ग्राफिक डिझाईन शिकणारे विद्यार्थी, प्रिंट पब्लिकेशन व्यावसायिक आणि कलेची आवड असणाऱ्यांसाठी वापरायला एकदम  सोपे असणाऱ्या CorelDRAW X6 ह्या व्हर्जनचा कोर्स पब्लिश केला आहे. किमान आवश्यक त्याच कमांड्स  वापरून प्रिंट, पब्लिकेशन, पॅकेजिंग आणि बिझनेस प्रमोशनसाठी कोणत्याही प्रकारचे डिझाईन तुम्ही करू शकता. 

परिपूर्ण ग्राफिक डिझाईनर म्हणून करिअर करण्यासाठी All in One Graphic Design Course आहे. त्यामधील पाच मुख्य विषय कोणते? हा कोर्स केल्यावर तुम्ही  कोणकोणती डिझाईन बनवू शकता. तसेच ग्राफिक डिझाईनमधील विविध करिअर संधींच्या माहितीसाठी हा Introduction व्हिडीओ पाहा आणि त्यानंतर कोरल ड्रॉ X6 ह्या कोर्समधील लेसन्स क्रमशः शिकायला सुरुवात करा.

Course Content

Introduction: All in One Graphic Design Course
CorelDRAW X6
Day 01: What is Graphic Design?
Day 02: Basic Drawing
Day 03: Basic Transformations
Day 04: Basic Shaping – Part 01
Day 05: Basic Shaping – Part 02
Day 06: Common Basic Commands
Day 07: Fill and Outline
Day 08: Use of Ctrl and Shift key
Day 09: Using Multiple Commands at the same time
Day 10: Uniform and Fountain Color Fill
Day 11: Pattern, Texture and Postscript Fill
Day 12: Outline Pen
Day 13: Property Bar – Part 01
Day 14: Property Bar – Part 02
Day 15: Object Order
Day 16: Align and Distribute
Day 17: Advance Shaping
Day 18: Advance Transformations – Part 01
Day 19: Advance Transformations – Part 02
Day 20: Text – Part 01
Day 21: Text – Part 02
Day 22: Colors – Part 01
Day 23: Colors – Part 02
Day 24: Effects – Part 01
Day 25: Effects – Part 02
Day 26: Image
Day 27: Other Tools – Part 01
Day 28: Other Tools – Part 02
Day 29: Other Tools – Part 03
Day 30: Other Menubar Commands
Exam – CorelDRAW X-6 in 30 Days (Marathi)
Scroll to Top