Demo Lesson: Advance Transformations Part 01

कोर्सच्या सुरुवातीला आपण बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्सचा अभ्यास केलाय. त्यानंतर प्रॉपर्टी बारमधूनही ट्रान्सफॉर्मेशन्सच्या कमांड्स ठेऊन डिझाईनमध्ये थोडं परफेक्शन आणलं. आजच्या लेसनमध्ये ऍडव्हान्स ट्रान्सफॉर्मेशन्सच्या Position आणि Rotation ह्या पहिल्या दोन कमांड्स वापरून डिझाईनमध्ये १०० टक्के परफेक्शन कसे येते ते सांगितले आहे. लेसन पाहून समजून घ्या आणि खाली दिलेल्या असाईनमेंट्स तयार करून ठेवा.